Tuesday, March 23, 2010

चतुष्टी

व्यक्ती, समष्टी, सृष्टी व परमेष्टी या चौतत्त्वांना जोडतो तो धर्म.

चारी मुक्ती

सलोकता
समीपता
स्वरूपता
सायुज्यता

चतुर्वर्ण (ह्यात क्रमानुसार विभागणी अभिप्रेत आहे)

बाह्मण
क्षत्रिय
वैश्य
शुद्र

चत्वार वाचा

वैखरी
पश्यन्ति
मध्यमा
परा

चार पुरुषार्थ

धर्म
अर्थ
काम
मोक्ष

चार आश्रम

ब्रह्मचर्य
गृहस्थ
वानप्रस्थ
सन्यास

ह्या सगळ्या शब्दांमागील अर्थ आणि भावार्थ समजून घ्यायचा आहे. जो माहित आहे तो इथेच विस्तारून सांगायचा आहे.